रोज थोडे मश्रूम आता आपल्या आहारात समाविष्ट करा. ✔ रोज आता आमचे मश्रूम आपल्या आहारात वापरा. ✔ मश्रूम खूप आरोग्यदायी असतात. ✔ आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारामध्ये व वेगवेगळ्या जातीचे मश्रूम मिळतात. उदाहरण म्हणजे, गुलाबी मश्रूम ते खूप मस्त दिसतात. ✔ जर तुमचा फास्ट फूड हॉटेल किवा व्यवसाय असेल तर ते तुम्ही वेगवेगळ्या पदार्थामध्ये वापरू शकता. ✔ मश्रूम पासून खालील पदार्थ तुम्ही बनवू शकता- भाजी, भजी, सलाड, मश्रूम ब्रेड, मश्रूम राईस, मश्रूम मिल्क शेक, मश्रूम आईसक्रिम, मश्रूम बर्फी, मश्रूम कुकीज, मश्रूम लोणचे व आणखी भरपूर. ✔ आमच्याकडे बनवलेले मश्रूम कुकीज आणि लोणचे नक्कीच तरी करा. ✔ डेली मश्रूम ऑर्डरसाठी डिलिवरी व्यवस्था केली जाईल. ✔ संपर्क साधा-९९२३८०६९३३ ✔ भेट द्या- ११ वी गल्ली, जयसिंगपूर ✔ पत्ता- https://goo.gl/maps/8vZdWWqRcXd2FJRZ9 ---------------------------------------------------------------------- ✔ Biobritte Agro Jaysingpur, Kolhapur. Phone: 9923806933, 9673510343 Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro Map Directions: https://goo.gl/maps/8vZdWWqRcXd2FJRZ9 ✔ Collect Fresh a...