मश्रूम उत्पादन चालू करा आणि उद्योजक बना याचे फायदे: • कमी जागेत जास्त फायदा • जास्त मागणी • चांगला दर इतर भाजी पाल्यापेक्षा • कमी कष्ट • कमी गुंतवणूक • अंदाजे तीनपट फायदा • शेतीला जोडधंदा म्हणून करा मश्रूम लागवडीबद्दल माहितीसाठी संपर्क साधा फोन करा-9923806933 आमच्याकडे oyster मश्रूम ट्रेनिंग उपलब्ध आहे ३ जून २०१८ - ११.०० सकाळी ते ४.०० संध्या. ठिकाण- ११ वी गल्ली जयसिंगपूर, कल्लापा प्लाझा, तिसरा मजला टीप- लवकरच आम्ही मश्रूम विकत घ्यायला सुरु करणार आहोत त्यामुळे लवकरच या संधीचा फायदा घ्या. कोणासाठी- शेतकरी बंधू, विद्यार्थी, आणि बेरोजगार तरुण व तरुणी. आमच्याकडे ट्रेनिंग घेतल्यास आम्ही मश्रूम लागवडीसाठी हि मदत करतो. मश्रूम च्या बिया आमच्याकडे स्वस्त दरात आहेत.
In the present scenario, industries call for trained people to take up the positions ready to handle. Biobritte provides this, by training the students with hands on practical at par with the industry experience.